Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
खेड:प्रतिनिधी
दि.१८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी,तालुका क्रीडा परिषद व तालुका शारीरिक शिक्षण संघटना खेड यांच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या तालुका स्तरीय बुद्धीबळ,स्पर्धेत एफ,इ,एस, इग्लिश मिडियम ,स्कूल,फुरुस ,खेड या हायस्कूलच्या कु.सांची शिर्के हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे.
कु.सांची सचिन शिर्के हि इयत्ता ७ वी मध्ये शिकत असून तिने १४ वयोगटात सदरचा विजय संपादन केला आहे.कु.सांची शिर्के यांची दि.२८ व २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेतसाठी निवड करण्यात आली आहे.तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे..
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.