मुंबई:प्रतिनिधी
दि:०९:नोव्हेंबर: मध्य प्रदेश राज्यातील निवडणूक सुरू झाली असून माजी मंत्री तथा कांग्रेस पक्षाचे CWC मेंबर नामदार श्री चंद्रकांत हंडोरे साहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी श्री एन के कांबळे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस मधून व श्री शशिकांत बनसोडे मुंबई कांग्रेस सचिव या दोघांची मध्य प्रदेश कांग्रेस निरिक्षक (observer) पदी निवड झाली आहे , उदया दिनांक 9 ते 11 या कालावधीत मध्य प्रदेश कांग्रेस निरिक्षक महणून निवड झाली आहे कांग्रेस पक्षाचा रेवा विधानसभा क्षेत्र प्रचारक, निरिक्षक महणून मुंबई शहर काँग्रेस सरचिटणीस मा शशीकांत बनसोडे व एन के कांबळे यांची निवड झाली असून मध्य प्रदेश राज्यातील निवडणूक साठी आजपासून निवडणूकीच्या प्रचारासाठी निघत असता मुंबई कांग्रेस व महाराष्ट्र काँग्रेस कडून शुभेच्छा देण्यात आले