मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याच्या मागणीवर मा.सुश्री बहन मायावती जी ठाम
पुणे:-प्रतिनिधी
दि:-११ देशातील सर्व निवडणुका मत पत्रिकेवर घेण्यात याव्यात. कुठल्या कारणाने ते शक्य झाले नाही तर, 'व्हीव्हीपॅट' मध्ये पडणाऱ्या सर्व स्लिपची बूथनिहाय मोजणी करून ती ईव्हीएम मधील मतदानाशी जुळवावी, अशी आग्रही मागणी बहुजन समाज…