Browsing Category

मनोरंजन

चिपळूण तालुक्यात उर्दू शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील उर्दू शिक्षण परिषद महाराष्ट्र हायस्कूलच्या भव्य हॉलमध्ये तालुका समन्वयक अशफाक पाते यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली. वांगडे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुराण पठणाने कार्यक्रमाची…

गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी’

इचलकरंजी -विजय मकोटे दि .१६ इचलकरंजी फेस्टिव्हल २०२४ आयोजित ‘मिस अँड मिसेस इचलकरंजी’ स्पर्धेत गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी 2024’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी २०२४’ च्या मानकरी ठरल्या. अत्यंत सन्मानाने, उत्साहाने, आनंदाने आणि…

नमन, जाखडी लोककलांसह महासंस्कृती महोत्सवात होणार विविध कार्यक्रम ११ ते १५ फेब्रुवारी होणाऱ्या…

रत्नागिरी:सचिन पाटोळे  दि. ४  : ११ ते १५ फेब्रुवारी रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.महासंस्कृती…

कोल्हापूरची ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा महासंस्कृती महोत्सवातून सर्वदूर जाईल – पालकमंत्री

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. ४ : राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शाहू मिल येथील महासंस्कृती महोत्सव २०२४ मधून कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा सर्वदूर जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ…

शिवगर्जना महानाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली:प्रतिनिधी  दि.४: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवगर्जना महानाट्य सादरीकरणास दि. ३  फेब्रुवारी रोजी सांगलीत प्रारंभ झाला. हे महानाट्य पाहण्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.५  फेब्रुवारी सादरीकरणाचा शेवटचा…

मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

मुंबई, प्रतिनिधी  दि. १९  : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हू' हा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल…

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने…

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि.१३:- शहरातील महात्मा गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या जीवनकार्यावर आधारीत शिवगर्जना महानाट्यातील रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी कोल्हापूर व परिसरातील हजारो शिवप्रेमी…

इचलकरंजीची नाट्य परंपरा संस्थान काळापासून महत्वाची

इचलकरंजी:विजय मकोटे दि. ३ :"इचलकरंजी शहराला संस्थान काळापासून नाट्य, संगीत व कला परंपरा लाभलेली आहे आणि ती सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. हीच परंपरा जपण्यासाठी बालनाट्य स्पर्धेसारखे उपक्रम उपयुक्त ठरणारे आहेत.…

इचलकरंजी बुधवारी व गुरुवारी मराठी बालनाट्य स्पर्धा

इचलकरंजी :विजय मकोटे दि. २ येथील अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन उपक्रम आणि माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…
error: Content is protected !!