Browsing Category

राजकीय

शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची…

शिरोळ :राम आवळे  दि.१४: शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहे. शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे…

मोहोळ तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपचा माणुसकीचा हात

इचलकरंजी -अन्वर मुल्ला  दि .४ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्वच्या वतीने २३४२४…

आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .२५: इचलकरंजी विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,…

पांडुरंग म्हातुकडे यांची भाजप जेष्ठ नागरिक आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

इचलकरंजी:विजय मकोटे  दि  १९: इचलकरंजी येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते पांडुरंग बाबुराव म्हातुकडे यांची भाजप जेष्ठ नागरीक आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजवर्धन…

डॉ. श्वेता चौगुले यांचा भाजपमध्ये प्रवेश: शिक्षक आघाडीस नवे बळ

इचलकरंजी: सलीम माणगावे  दि .१६;सिद्धरेखा फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि अशोकराव माने बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. श्वेता सचिन चौगुले यांनी भारतीय जनता पार्टीत…

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .१५ : सिद्धरेखा फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसेच अशोकराव माने बीएड कॉलेजच्या  प्राचार्या डॉ. श्वेता सचिन चौगुले यांनी शनिवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या…

कै. मल्हारपंत बावचकर यांना शहर काँग्रेसची आदरांजली

इचलकरंजी : विजय  मकोटे  दि .१० : इचलकरंजी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. मल्हारपंत बावचकर यांच्या १७  व्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात डॉ. श्रुती जमदग्नी, श्रीमती…

मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

मुंबई: प्रतिनिधी  दि. ८ - मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बळ द्विगुणित झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. ८   : कोल्हापूर चप्पलने संपूर्ण देशभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तथापि एवढ्यावरच समाधान न मानता येथील कारागिरांनी हा ब्रँड संपूर्ण विश्वात पोहोचवावा, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली .…

ब्रोज टी अँड कॉफी’चे इचलकरंजीत उत्साहात उद्घाटन

इचलकरंजी / हबीब शैख दर्जी  इचलकरंजी शहरात डॉ. लांडे हॉस्पिटलजवळ, एचडीएफसी बँकेसमोर, कोल्हापूर रोड येथे नव्या स्वरूपात सुरू झालेल्या ‘ब्रोज टी अँड कॉफी’ या उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत…
error: Content is protected !!