Browsing Category

शिक्षण

डीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी: विजय मकोटे  दि ०४ :  येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागप्रमुख प्रा. पी.एस. जाधव यांना संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त झाली…

केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार कडवई, ता. संगमेश्वर

कडवई, ता. संगमेश्वर:दीपक तुळसणकर, दि.४ डिसेंबर २०२५ : जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ केंद्र कडवई, उर्दू प्रभाग अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडल्या. केंद्रातील बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग…

शरद इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न

यड्राव: राम आवळे  दि  ३:  यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये "ब्रिजिंग रिसर्च आणि एआय: एमएल आणि डीएलमध्ये पद्धतशीर प्रगती" या विषयावर एक आठवडीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) पार पडला.…

वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात सुरू

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि:२: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालविद्यामंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ चा…

उर्दू विद्या मंदिर इंगळीला मुल्ला व पट्टेकरी परिवाराची ७० हजारांची उदार देणगी

इंगळी: अर्चना कांबळे  दि .२६ : उर्दू विद्या मंदिर इंगळी शाळेला मुल्ला व पट्टेकरी परिवाराकडून तब्बल रु. ७०,०००/- किमतीचे साहित्य स्वरूपात उदार देणगी प्रदान करण्यात आली. उर्दू इंगळी शाळेच्या अध्यापिका सौ. तबस्सुम मुल्ला यांच्या विशेष…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात….

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी  दि २६ : भारतीय संविधानाला ७६ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधानाचे कीर्तन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी रत्नदीप हायस्कूल गंगानगर…

श्रीमंत गंगामाई ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा.

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .२५ : श्रीमंत गंगामाई जुनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर श्री. स्वप्निल तांबेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.यावेळी त्यांनी मुलींना करिअरच्या विविध संधी याबद्दल ओघवत्या शब्दात…

डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि २५ नोव्हेंबर - इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे…

शरद इन्स्टिट्युटच्या तीन संशोधन प्रकल्पांची निवड

यड्राव: राम आवळे  दि .२४ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन संशोधन प्रकाल्पांची ‘अविष्कार २०२६’ विभागीय स्पर्धेत निवड झाली आहे. एका प्रकल्प कल्पनेला सुवर्ण तर अन्य दोन कल्पनेला रौप्य पदक मिळाले असून…

विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .२४: जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या…
error: Content is protected !!