Browsing Tag

133

संगमेश्वरात पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत समुह राष्ट्रगीत गायन

संगमेश्वर:- देशाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनी संगमेश्वर मध्ये विविध ठिकाणी नागरिक व पोलीस अधिकारी तसेच पक्षाचे व संस्थांचे पदाधिकारी व व्यापारी बंधू भगिनी समूह राष्ट्रगीत ठीक ११.०० वाजता सोनवी पुलाच्या लगतचा चौक, आठवडा बाजार इत्यादी…

शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता

*शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता* --------------------------------- रत्नागिरी:शब्बीर मजगावकर  राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता शाश्वत मानकर ठरला आहे. तर बेस्ट…

आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारा मध्ये संगमेश्वर तालुक्यात कुरधुंडा प्रथम क्रमांकावर* *ना.उदय…

संगमेश्वर - महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारा मध्ये संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतने बाजी मारत प्रथम क्रमांक फटकवला असून या पुरस्काराचे १० लाखाचे मानकरी ठरले आहेत.हा पुरस्कार महाराष्ट्रचे…

प्रसिध्द गणेश मूर्तीकार प्रदीप चंदरकर यांच्या गुरुकृपा आर्ट कारखान्याचे २६ व्या वर्षात पदार्पण

कडवई: परचुरी गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार प्रदिप विश्राम चंदरकर यांना शाळा कोळंबे हायस्कूल येथे शिकत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाली व त्यांनी जोपासली आहे.गुरुकृपा आर्ट गणपती कारखान्यास 25 वर्षे पूर्ण होऊन यावर्षी मार्च गहिन्यात…

संगमेश्वर पोलिस ठाणे आणि लायन्स क्लबच्या मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद

संगमेश्वर : गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केलेल्या संगमेश्वर मॅरेथॉन स्पर्धेला पावसातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगमेश्वर पोलीस ठाणे व लायन्स क्लबच्या या मॅरेथॉनबाबत नागरिकांत उत्सुकता होती.संगमेश्वर तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धा…

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई धरण पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बिंदू

कडवई: साद्दीक नाईकोडी पावसाळ्यात कोकणात निसर्ग बहरतो. नदी-नाल्यांची खळखळ,ओसंडून वाहत असतात.कोकणातील पाऊस हा सर्वांनाच आवडतो,विशेष:ता कडवई धरण भरुन बाजूने ओसंडून वाहणारे पाणी बघण्याचा मौज मजा वेगळाच असतो. कोकणचा पावसाळा अनेकांना…

भडकंबा गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय,गावच्या पहिल्याच कोरम ग्रामसभेत ग्रामस्थांनी…

साखरपा: सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सातत्याने आघाडीवर असणाऱ्या साखरपा नजीकच्या  भडकंबा गावची ग्रामसभा आज पार पडली.या विशेष ग्रामसभेत गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला.आता या गावात विधवेचे ना कुंकू पुसले जाणार,ना…

देवरुख मोहल्ला मशिदी समोरच्या स्ट्रीट लाइट आणि शेड सुशोभीकरणाचे काम सुरु,स्थानिक नगरसेविका प्रेरणा…

देवरुख :- आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.क्र.11च्या स्थानिक नगरसेविका प्रेरणा पंकज पुसाळकर यांच्या स्व.फंडातून देवरुख मुस्लिम मोहल्ला मशिदी समोरील गेल्या अनेक वर्षाचा प्रबंलीत असलेल्या स्ट्रीट लाईटचा व शेडच्या…

संगमेश्वर बस स्थानकातील प्रसाधनगृह गेले दहा दिवस बंद,लांब पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय.

संगमेश्वर:सचिन पाटोले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकातील प्रसाधनगृह गेले दहा दिवस बंद असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती संगमेश्वर बसस्थानक आहे.बस स्थानकातून मुंबई…

सरंद येथे ७ रोजी सामूहिक नांगरणी व अत्याधुनिक लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

आरवली:-(सचिन पाटोले) संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक सरंद येथे ७ जुलै रोजी सामूहिक नांगरणी व अत्याधुनिक लावणीच्या यंत्राचे प्रात्यक्षिक अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सरंद येथील बळीराजा शेतकरी मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या…
error: Content is protected !!