छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान
रत्नागिरी -
गेली ८ वर्ष रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक क्षेत्रात अविरतपणे काम करणा-या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांना खंडाळा अर्बनचे चेअरमन निवृत्ती खारवटकर, मुख्याधिकारी वृषभ खारवटकर यांनी…