रोजगार स्वयंरोजगार रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी मुजीबभाई खान
संगमेश्वर:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार कमिटीचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून मुजीबभाई खान यांची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.मुजीब खान…