थकीत मानधन लवकरच वितरित होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई : भारतीय बहुजन कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार माननीय संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.…