डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
इचलकरंजी; हबीब शेख दर्जी
दि २५ जूनः डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ३० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागास नुकतेच एनबीएचे मानांकन मिळाले…