डीकेटीईच्या इटीसी इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश
इचलकरंजी: विजय मकोटे
दि . १२ : मध्यप्रदेशातील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट, जबलपूर येथे झालेल्या 'आयडीई बुटकॅम्प' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (इटीसी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक…