डीकेटीईच्या २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १५ जुलै ः डीकेटीईच्या तब्बल २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड करण्यात आलेली आहे. या कॅम्पस इंटरव्हयूकरीता एकूण तीन फे-या घेण्यात आल्या. ऍप्टीटयुट, टेक्निकल आणि एच.आर. राउंड या…