डीकेटीईच्या चार विद्यार्थ्यांची इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड
इचलकरंजी:विजय मकोटे
दि १० एप्रिलः२०२५ :डीकेटीईच्या इलेक्ट्रील व इएनटीसी इंजिनिअरींग विभागातील चार विद्यार्थ्यांची इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स या नामांकीत कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. ओंकार साळुंखे, वैभव कुंभार, आदित्य दवदाते व…