श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यती
इचलकरंजी :विजय धुत्रे
दि .१३: पंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठिक ४ वाजता पंचगंगा नदीवरील श्री गणेश…