गणपतराव पाटील यांना ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर
शिरोळ :राम आवळे
दि.५ :एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणे यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव (दादा) पाटील यांना जाहीर झाला…