मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला पुन्हा तूप पूरवठ्याची ऑर्डर चालू
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि २९: उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील…