इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींकरिता आरोग्य शिबिर…
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .२५: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या (सामाजिक न्याय दिन) निमित्ताने दिव्यांग नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दिनांक २५ जून…