महिला गटात शिवशक्ती, हिंदवी, शिवशाहू, जय हनुमानची आगेकुच
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.८ येथील जयहिंद मंडळाच्या मैदानावर आयोजित कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अत्यंत अटीतटीचे आणि एकतर्फी सामने पाहण्यास मिळत आहेत. बाद पध्दतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी सर्वच…