इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचा समारोप ‘हास्य धमाका’ ने जल्लोषात
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि .३०:इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप रविवारी (दि. २९ जून) श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे ‘हास्य धमाका’ या…