महापालिका वर्धापन दिनानिमित्त बासरी–सारंगी जुगलबंदी आणि सायली होगाडे यांच्या नृत्याने श्रोते…
इचलकरंजी, :अन्वर मुल्ला
दि.२८ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त जून महिन्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी बासरी-सारंगी जुगलबंदी आणि नृत्य सादरीकरणाने रसिकांना अविस्मरणीय अनुभव…