आंबेडकरी साहित्य: समतेच्या चळवळीचे प्रभावी व्यासपीठ – डॉ. चंद्रशेखर भारती
कल्याण:प्रतिनिधी
दि .२४ : "निसर्गाचा नियम असा आहे की अन्यायाची परिसीमा होते तेव्हा विद्रोह जन्म घेतो. शोषित, पिचलेला समाज जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तेव्हा त्यातूनच आंबेडकरी साहित्याचा जन्म होतो. हे साहित्य म्हणजे माणसाच्या…