महापालिका वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न
इचलकरंजी, :अन्वर मुल्ला
दि.२९ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आज भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेला अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील…