डॉ.हुलगेश चलवादींच्या नेतृत्वात ‘बसपा’ आगामी निवडणुका लढवणार
पुणे:-प्रतिनिधी
दि.७ मार्च २०२५, :बहुजनांचे वैचारिक विचारपीठ असलेल्या बहुजन समाज पक्ष 'सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय' उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य…