रुकडीतील कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; माधुरी हत्ती प्रकरणावरून शासनाच्या धोरणाचा निषेध
रुकडी :ता. (हातकणंगले) –सलीम मुल्ला
दि. २ .ऑगस्ट २५ :नांदणी येथील माधुरी हत्तीला शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गुजरातमध्ये हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांप्रमाणे रुकडी गावातही आज (शनिवार) कडकडीत बंद…