आरवली – येडगेवाडी रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होताच क्षणी अर्धवट बंद.
रत्नागिरी : सचिन पाटोळे
रत्नागिरी, १० एप्रिल २०२५ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ वरील २३ ते ३० कि.मी. या ७ कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सार्वजनिक…