शरद पॉलिटेस्ऩिकमध्ये शनिवारी ‘टेक्नोक्रॅट २०२५’ स्पर्धा
यड्राव,:राम आवळे
दि:-9: यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोक्रॅट २०२५ हि राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धा शनिवार (ता.१२) एप्रिल रोजी होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर…