श्री आदिनाथ बँकेची वार्षिक सभा उत्साहात पार, ८% डिव्हीडंड जाहीर
इचलकरंजी : विजय धुत्रे
दि.६: येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. इचलकरंजीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, ६ जुलै २०२५ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा…