कुंभारी गावाला मा. श्री. प्रतीक जंयत पाटील (दादा) यांनी दिली भेट

समाजसेवक श्री. शंकर जाधव यांनी एक बापूची आठवण म्हणून लावलेल्या पिपलाचे झाड सोबत काढला फोटो

जत: अक्षय हटकर

दि: २७ जानेवारी  आज कुंभारी गावाला मा. श्री. प्रतीक जंयत पाटील (दादा) यांनी भेट दिली, कुंभारी गावाचे युवा नेते श्री. विश्वजित (दादा) सूर्यवंशी यांची आणि प्रतीक (दादा) पाटील याचे मैत्री संबंध आहेत, प्रतीक दादा आज कार्यक्रमा साठी जत ला चाले होते, त्यांनी कुंभारी मध्ये थाबुंन विश्वजीत दादा यांची भेट घेतली, कुंभारी सोसायटीत प्रतीक दादा चा सत्कार करण्यात आला, नवीन पोलिस भरती झालेले अविनाश हटकर आणि सप्नपूर्ती मिनि बँक चे चेअरमन मधूकर सूर्यवंशी याचा प्रतीक दादा हस्ते सत्कार करण्यात आला

कै. लोकनेते मा.राजारामबापू पाटील साहेब यांनी १९७० साली पदयात्रा काढली होती, पदयात्रा कुंभारी मार्गे जाताना मा.राजारामबापू आणि समाजसेवक श्री. शंकर जाधव यांनी एक बापूची आठवण म्हणून पिपलाचे झाड लावले होते, आज प्रतीक दादा नी खास त्या झाडं पाशी जावून फोटो घेतला, काही दिवसापूर्वी जलसंपदा मंत्री मा. श्री. जयंत पाटील साहेब यांनी हि जत तालुका दोरा वर असताना कुंभारी मध्ये थाबून श्री. विश्वजीत दादा सूर्यवंशी यांची भेट घेतली होती, तेंव्हा त्यानी आपला भाषणा मध्ये सागितले मा.राजारामबापू चे कुंभारी साठी विषेश प्रेम होते म्हणून बापू नी त्याची आठवण म्हणून हे झाड लावले होते, आज प्रतीक दादा नी कुंभारी ला भेट देवून, कुंभारी साठी असलेले विशेष प्रेम असच राहील सागितले, कार्यक्रम उपस्थित मान्यवर श्री. श्रीनिवास भोसले माजी पंचायत समिती सदस्य, उपसरपंच प्रदीप जाधव, माजी सरपंच प्रकाश पाटील, शंकर जाधव माजी पंचायत समिती सदस्य, पत्रकार तानाजी कदम, संतोष जाधव, पत्रकार अक्षय हटकर, आणि सोसायटी कर्मचारी होते.