शिरोळ : विजय धंगेकर
दि १६ महालक्ष्मी टाइम्सच्या वतीने माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करणेत आले. तसेच वृत्तपत्र विक्रेता दिन निमित्त शिरोळ येथील चिदानंद कांबळे यांच्या पेपर स्टॉल ला समुह संपादक फिरोज शेख हयांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या ..