कबनूर:हबीब शेखदर्जी
दि. १० जुन: येथील इंडो किड्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावी परीक्षेत विशेष गुणधर्म गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला
कबनूर येथील इंग्लिश स्कूल विद्यार्थी यांनी २०२४ मध्ये झालेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले यामध्ये कुमारी मिसबा रहिमान कमालशहा ९५ % ,कुमारी सादिया मुनीर काले ९३.२० % ,सुबहान हकीम शाबान ९२.८२% , कुमार दानिश बादशहा फकीर९१.८० %,कुमारी आरजू मुबारक मुजावर ९०.२०% ,कुमारी जोया साबीर खतीब ८९.८०%, कुमारी महेक मोईनुद्दीन खैरादी८९.००%, कुमारी कुरसिया इमरान मुजावर ८८.००% ,कुमार सईद शोएब शेख ८७.२०% ,कुमारी जुबेरिया हिदायतुल्ला मुजावर ८६.००% ,कुमार आरमान चांद रहीम मुल्ला ८६.०० % कुमारी असिफा अहमद मुल्ला ८४.६० % कुमारी स्वालेहा इकबाल कवठेकर ८४.६० % कुमारी ताहिरा फिरोज तहसीलदार८४.४० % कुमारी जकिया इरफान मुल्ला ८४.६० % कुमार मोहम्मद नईम मुस्लिम खान ८२.२० % कुमार उस्मान जमीर नदाफ ८२.२० % ह्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे
त्यांचा सत्कार संस्थापक संस्थेचे चेअरमन श्री एन एन काझी सर यांच्या हस्ते करण्यात आला .यशस्यावी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचाल बद्दल शुभेच्छा दिल्या . मुख्याध्यापिका नाजिया नवाब मॅडम ,सचिव श्रीमती पिरजादे मॅडम शाळेचे शिक्षक शिक्षिका व पालक विद्यार्थी उपस्थित होते.