सांगली:प्रतिनिधी
दि:०४:Jan: गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हितासाठी कार्य करणारे व माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज यांचे विश्वासू खंदे समर्थक मा.समीर कुपवाडे यांची शिर्डी येथील ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या शिबिरामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब साहेब यांच्या हस्ते राज्य उपाध्यक्षपदी पत्र देण्यात आले,
यावेळी माजी नगरसेवक सागर घोडके,विधानसभा क्षेत्राध्यक्ष मा.सचिन जगदाळे,सेवादल शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, कुपवाड अध्यक्ष तानाजी गडदे आदी उपस्थित होते.