Browsing Tag

222

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे महाराष्ट्रदिन मोठ्या उत्साहात साजरा

संगमेश्वर:- साद्दीक नाईकोडी संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे महाराष्ट्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने कडवई बाजारपेठ येथे सत्यनारायण महापूजेसह विविध कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले…