ग्रामीण तरुणांसाठी रोजगार संधीची पर्वणी : 648 तरुणांना मिळाली नोकरी
शिरोळ : राम आवळे
दि.१० :ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अफाट बुद्धिमत्ता असून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते मोठी प्रगती करू शकतात. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही श्री दत्त समूहाच्या माध्यमातून…