Browsing Tag

#The seven waterfalls #wonderful treasure#

भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना:पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर:रेणू पोवार  दि. १९  : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच…