इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी : विजय मकाटे
दि. २६ महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि.२६ मे रोजी देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी प्र.उपायुक्त केतन गुजर,कामगार अधिकारी विजय राजापुरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, उपअभियंता प्रविण बैले, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, शितल पाटील, संजय शेटे, संजय कांबळे, मारुती जाधव आदी उपस्थित होते .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.