शिवसाम्राज्य ग्रुप च्या वतीने सुरभी कागदेलवारचा सत्कार

८१९२ शर्टाच्या बटनातून रेखाटले शिवरायाचे छायाचित्र.

नागपूर:नंददत्त डेकाटे 

 

दि २४ फेब्रुवारी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमरेड येथे राहणाऱ्या सुरभी कागदेलवार हिनेे शर्टाचे बटन वापरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले. या छायाचित्राची   शिवसाम्राज्य ग्रुप तथा मोनिष अठ्ठरकर सागर सोनकुसरे, रजत डेकाटे यांनी दखल घेत यांनी सुरभी कागदेलवार यांचा सत्कार करण्याचे आयोजन केले. उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या हस्ते सुरभी कागदेलवार यांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×