मणेरे शैक्षणिक संकुलामध्ये ३४ वा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संपन्न

 कबनूर :हबीब शेखदर्जी      

दि ५ : श्री.डी..मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,सौ कुसुमताई बाल मंदीर, प्राथमिक विद्यामंदीर,  मणेरे हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुसुम ऑलिम्पियाडच्या प्रांगणात आज ३४ वा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

          कायर्क्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या समारंभास प्रमुख पाहुणे सहकार महर्षी माजी खासदार आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे दादा तसेच रंगभारती शिक्षण संस्था, बाचणीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रा.व्ही.आर.सडोलकर उपस्थित होते. तसेच कबनूर गावचे सरपंच सौ.शोभा पवार, आदिनाथ सहकारी बँक लि.इचलकरंजीचे चेअरमन मा.श्री.सुभाष काडाप्पा, शांतीनाथ पतसंस्था कबनूरचे चेअरमन, मा.श्री. मिलिंद कोले, कबनूरचे उपसरपंच मा. श्री.सुधीर लिगाडे, जलस्वराज कबनूरचे माजी अध्यक्ष मा. श्री.मनोहर मणेरे, कबनूरचे विद्यमान सदस्य मा. श्री. मधुकर मणेरे, कबनूरचे माजी पोलीस पाटील मा.श्री.अरुण मणेरे, संस्थेचे ट्रस्टीज मा.श्री.सुभाष केटकाळे, मा. श्री.उत्तम आवाडे, मा.श्री.शितलकुमार मणेरे, मा.श्री.अनिलकुमार मणेरे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मा.श्री.डॉ.सुधाकरराव मणेरे उपस्थित होते.

          त्याचप्रमाणे संस्थेचे समन्वयक मा. श्री.अशोक वसगडे सर, कबनूरचे प्रतिष्ठित नागरिक मा.श्री.खंडेराव परीट, कबनूरचे माजी उपसरपंच मा.श्री.निलेश पाटील, श्री.बबन केटकाळे, श्री.प्रदीप मणेरे, श्री.समीर जमादार  तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कु.केतकी देशपांडे व चि.जुनेद मुल्ला उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×