मिरज:प्रतिनिधी
दि:२६:डिसेंबर: युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस मिरज शहर युवा अध्यक्ष शाहबाज भाई कुरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च ना करता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ह्या शिबिरात प्रभागातील जवळ पास ५० युवा तरुणाने रक्तदान केले शाहबाज भाई कुरणे युवा मंच तर्फे प्रभागातील जवळ पास ४० गरीब कुटुंबांना एक महिन्याचे राशन किट वाटप करण्यात आले
कुरणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते जिल्हा मध्वर्ती बँकेचे संचालक मा.बाळासाहेब होनमोरे
शिवसेना ( U B T ) पक्षाचे नेते सिद्धार्थ जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पदमाकर जगदाळे (अजित पवार गट)
अभिजीत दादा हारगे (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
राष्ट्रवादी महिला काँग्रेसजिल्हाध्यक्ष( संगीता हारगे)
राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे ( अजित दादा पवार गट)
नगरसेविका स्वाती पारधी सामाजिक कार्यकर्ते मूसा समडोळे मा.आनंद कांबळे रोहित कांबळे विशाल बनसोडे तबरेज काजी आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन शाहबाज भाईना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.