राज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी

दि.१८: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे झाले.

यावेळी उमा प्रभू, अमेय प्रभू, डॉ. अमेय देसाई आणि लेखक नकुल पार्सेकर उपस्थित होते.