कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार
दि: २४ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशीद यांचा आझाद हिंद तरुण मंडळ ,दयावान ग्रुप च्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला .
कोरोना महामारी संसर्गात गरीबांच्या पोटाचे हाल होत होते तसेच मुक्या प्राण्यांच्यावर ही उपासमार ओढली होती .तर लाँकडाउन मध्ये सर्वांचे साधन बंद पडले
हे सर्व दृष्य पाहून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशिद यांनी मदत म्हणून नव्हे तर एक काळाची गरज व गरजु लोकांना तसेच गोरगरीबांना घरगुती जाऊन अन्नधान्य पोच केले व रोड वरील गाई,म्हशी, कुत्री या प्रान्यांना मायेची उब देऊन बिस्किटे,चपाती,वैरन खाऊ घातला तसेच पोलीस कर्मचारी, होमगार्ड, ट्राफिक कर्मचारी हे लाँकडाऊन मध्ये आपली स्वताची पर्वा न करता रात्र दिवस सेवा देत होते .साहेबराव कााशी दयांनी जागेवर जाऊन पोलिस कर्मचारी यांच्या पर्यत चहा नाष्टा मोफत दिला. .साहेबराव काशिद यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा .कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. साहेबराव काशिद यांनी दयावान ग्रुपचे आभार मानले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी नगरसेवक मा.सौ.जयश्रीताई जाधव,मा आमदार श्री चंद्रकांत पाटील साहेब, मा.बंटी सावंत,मा.उदय प्रभावळे,मा.राजु मेवेकरी या सर्वांची उपस्थिती लाभली.