बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया , इचलकरंजी सेंटर व क्रेडाई इचलकरंजी यांच्या कडून विध्यार्त्याना शालेय साहित्य वाटप.

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि ,३१ :बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया , इचलकरंजी सेंटर व क्रेडाई इचलकरंजी यांच्या सयुंक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२३ या प्रजासत्ताक दिनानिमित्त , हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर येथे झेंडावंदन तसेच ३५० गरीब व होतकरू व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार असा सयुंक्त कार्यक्रम बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया चेअरमन नितीन धूत व क्रेडाई अध्यक्ष मयूर शहा यांच्या शुभहस्ते तसेच बिल्डर असोसिएशनचे व्हा. प्रेसिडेंट फैय्याज गैबान , सेक्रेटरी शीतल काजवे , अरुण चौगुले , रमेश मर्दा , मोहन सातपुते , भगवान कांबुरे , सुधीर लाटकर ,शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे पी एस आय श्री गुळवे  ,पैलवान अमृतमामा भोसले , रवींद्र लोहार , शाळेचे मुख्याध्यापक नारायण पाटील सर, तानाजी भोसले ,यमगर आण्णा ,डॉ चव्हाण साहेब ,शिवाजी खाडे  ,रामकाका तनगे ,राजू निपाणे ,पिंटू पोवार ,दिनेश मामा हेरवाडे ,अरविंद कडोले ,विठ्ठल काकणगी ,राजू जकाते ,धनाजी लोहार ,रतन कोळी ,विरेश पुराणिक ,पपू यमगर राहुल जाधव ,सागर संकपाळ ,अरुण आवटे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहाने संपन्न झाला