मिरज:प्रतिनिधी
दि:२३:मार्च: मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहनवाज सौदागर स यांची विशेष कार्यकारी दंडधिकारी पदी निवड झाली
नियुक्ती पत्र सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आले
हाजी शाहनवाज भाई सौदागर यांचा सामाजिक कार्य पाहता व पक्षावर प्रेम व निष्ठा पाहता पक्ष निष्ठावंत म्हणून भाजप पुढील काळात हाजी साहेब यांना मोठे पद देईल अशी आपेक्षा कार्यकर्त्याकडून केली जात आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.