संजय घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आज
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि .१२ : संजय घोडावत विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ आज , दि. १२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडणार आहे.या सोहळ्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात…