Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ भावनेतून सावर्डे पोलिसांना राखी
सावर्डे : सचिन पाटोळे
दि .२९: समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ या भावनेतून सावर्डे पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.…
प्रश्न न विचारता विश्वास ठेवणे धोकादायक : सचिन गोवळकर
मंडणगड: प्रतिनिधी
दि.२०: कोणतीही घटना डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी ‘का ?’, ‘कसे ?’ आणि ‘यामागे काय कारण आहे ?’ असे प्रश्न विचारण्याची सवय लागणे, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य…
कडवईत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व व्यसनमुक्तीचे धडे
कडवई:नियाज खान :
दि.१५ : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासोबतच व्यसनांपासून दूर राहून निरोगी व उज्ज्वल भविष्य घडविणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने युवासेनेच्या वतीने कडवई येथील ई.एस.के. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर…
कडवई ग्रामपंचायतीवर आगामी काळात शिंदेंसेनेचाच भगवा फडकेल – जिल्हाध्यक्ष राहुल पंडित
संगमेश्वर: दीपक तूळसणकर
दि.२८ जुलै २०२६ : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शिंदेंसेनेचे विभागप्रमुख तथा माजी सरपंच वसंत उजगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये…
रत्नागिरी पोलीस दलाकडून होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण; पावसाळ्यातील सेवेसाठी सुरक्षिततेला…
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि.२७ जुलै २०२६ : पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही सागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था तसेच विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रत्नागिरी पोलीस दलाच्या…
गणपतीपुळे दुर्घटनेतील शोध मोहिमेत मोलाची कामगिरी; भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा…
रत्नागिरी :नियाझ खान
दि.२६ जुलै २०२६ : गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या दुर्दैवी बुडीत दुर्घटनेनंतर प्रतिकूल परिस्थितीत रत्नागिरी पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून शोध मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast…
ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने कडवई दुमदुमली
कडवई : नियाझ खान
दि.२५ जुलै २०२६ :संगमेश्वर तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात…
एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत आरोपी जेरबंद; ३४ विविध बँकांची एटीएम कार्डे जप्त
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि.२३ जुलै २०२६ : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एटीएम कार्ड बदलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून विविध बँकांची ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत.…
मोबाईल स्नॅचिंग प्रकरणाचा उलगडा; तीन आरोपी अटक, १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी :नियाझ खान
दि.२३ जुलै २०२६: अलोटे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी उलगडा करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात…