Browsing Category

रत्नागिरि

गुहागर येथील घरफोडी प्रकरणातील ४ आरोपी जेरबंद; ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१२: जिल्ह्यातील घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महमनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत…

इचलकरंजीत महिला महोत्सव २०२६ चा उत्साहात शुभारंभ

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने च्या वतीने आयोजित ‘महिला महोत्सव २०२६’ चा रविवार, ८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. दि. ८ ते ११ मार्च या कालावधीत शहरातील युवती व…

रत्नागिरीत पाण्याचे मीटर चोरी प्रकरण उघड; आरोपी अटकेत

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .१०.: मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याचे मीटर चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या प्रकरणी प्राप्त तक्रारींच्या आधारे रत्नागिरी शहर पोलिसांनी…

सावर्डे पोलिसांची धडक कारवाई : अवैध मद्य वाहतूक करणारा एक जण ताब्यात

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.२५:अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात सावर्डे पोलिसांनी धडक कारवाई करत एका इसमाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आली. रत्नागिरी…

रातांबी येथे चित्रित ‘चेटुक’ वेब सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.२१: कोकणातील रातांबी येथे चित्रित करण्यात आलेल्या ‘चेटुक’ या रहस्यमय वेब सिरीजचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इटरनल फिल्म प्रोडक्शन निर्मित या मालिकेच्या पहिल्या…

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकासह मानवंदना

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेसह औपचारिक अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास मा.…

“मी दाऊदचा माणूस आहे” अशी धमकी; रत्नागिरीत दोघांवर गुन्हा

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि.१७: शिरगाव येथील खासगी जागेत अनधिकृतरीत्या घुसखोरी करून चारचाकी वाहन उभे करत जागामालकाला “उपट काय उपटायची ते, तू माझे काय वाकडे करणार, मी दाऊदचा माणूस आहे हे विसरू नको” अशी धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर…

बस प्रवासादरम्यान तरुणीचा पाठलाग; पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी ताब्यात

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि. १४: बारावी बोर्डची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा बसमध्ये पाठलाग करून तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना रत्नागिरी बस स्थानक…

जयगड येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकास अटक; ७३४ ग्रॅम गांजा जप्त

रत्नागिरी: नियाज खान दि. १४ : “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जयगड पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई रत्नागिरी…

रत्नागिरी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ६,४७९ अर्ज प्राप्त

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१३: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या भरतीसाठी एकूण ६,४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मैदानी शारीरिक चाचणी दि.१३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ या…