Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी हाजी शहानवाज भाई सौदागर यांची नियुक्ती
मिरज:प्रतिनिधी
दि:२३:मार्च: मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहनवाज सौदागर स यांची विशेष कार्यकारी दंडधिकारी पदी निवड झाली
नियुक्ती पत्र सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आले
हाजी शाहनवाज भाई…
शिवगर्जना महानाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली:प्रतिनिधी
दि.४: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवगर्जना महानाट्य सादरीकरणास दि. ३ फेब्रुवारी रोजी सांगलीत प्रारंभ झाला. हे महानाट्य पाहण्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.५ फेब्रुवारी सादरीकरणाचा शेवटचा…
सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला
सांगली:प्रतिनिधी
दि. ३१ : आमदार अनिल बाबर आपले विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आमदार होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करु शकतो…
यशस्वी होण्यासाठी आर्थिक परिस्थिती आड येत नाही प्रा.इब्राहिम लक्ष्मेश्वर यांचे मत
मिरज:प्रतिनिधी
दि:२७:Jan: दि. मुस्लिम एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट संचलित चाँद उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स व परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाले प्रमुख वक्ते म्हणून…
मिरज हाई स्कूल मिरज येथे उरुस निमित्त पाळण्यासाठी देण्यात येणारे ग्राउंड चा स्थलांतर छत्रपती शिवाजी…
मिरज:प्रतिनिधी
दि:१९:Jan: सालाबाद प्रमाणे हजरत मिरा साहेब दर्ग्याचा उरूस येत्या पाच ते पंधरा तारखेपर्यंत साजरा करण्यात येत आहे मागील वर्षी उरूस निमित येणारे पाळणे व इतर खाऊची दुकाने हे मिरज हायस्कूल च्या ग्राउंड वर लावण्यात आली होते .…
शाहीन इस्लामिक क्विझ कॉन्टेस्टमध्ये चाँद उर्दू हायस्कूल ला द्वितीय क्रमांक
मिरज:प्रतिनिधी
दि:०१: जानेवारी: शाहीन इस्लामिक क्विज कॉन्टेस्ट 2024 मध्ये मिरज येथील चाँद उर्दू हायस्कूलच्या कु. सुफिया सय्यद कु. हिबा काजी, कु साबेरा बागवान या नववी च्या संघाने चुरशीची लढत देत फायनल पर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक…
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार ? संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल
सांगली:प्रतिनिधी
दि:०६:Jan: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकते, या बाबतीत अनेक वेळा मी भूमिका मांडली आहे. सध्या सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या…
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिवादन
सांगली:प्रतिनिधी
दि:०५:Jan:आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा…
मिरजेतील एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
मिरज:प्रतिनिधी
दि:०४:Jan: कुपवाडमधील खासगी शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून अकरावीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडल्यानंतर त्याच शाळेत अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास…
पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन
सांगली:प्रतिनिधी
दि:०४:Jan: येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि मानद वन संरक्षक अजित उर्फ पापा पाटील (वय ७४) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्य पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले होते. अजित पाटील यांनी…