Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
आक्षेपार्ह बातम्यांवर विशेषतः उमेदवारांच्या समाज माध्यमांवर लक्ष ठेवा-सामान्य निवडणूक निरीक्षक जनक…
रत्नागिरी, दि. ५ : विधानसभा निवडणूक कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक विशेषतः उमेदवारांच्या समाज माध्यमांवर प्रसिध्द होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या व मजकुरावर लक्ष ठेवा, अशी सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक…
निवडणूक निर्विघ्नपणे, पारदर्शी पार पाडण्यासाठी सर्वांनी काम करावे-निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा
रत्नागिरी, दि. ५ : जिल्ह्यामध्ये सर्व पथकांची कामे चांगल्या पध्दतीने सुरु आहेत. यापुढेही विवाद होणार नाहीत. पारदर्शीपणाने आणि निर्विघ्नपणे निवडणूक पार पडेल अशा पध्दतीने सर्वांनी काम करावे, अशा सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक…
265- चिपळूण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे रणशिंग फुंकले: विविध उमेदवारांच्या चिन्हांची रंगतदार…
रत्नागिरी:
चिपळूण विधानसभा मतदारसंघातील 265 मतदारसंघात विविध उमेदवार आपापल्या चिन्हांसह निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. निवडणूक प्रचार जोरात सुरु असून, प्रत्येक उमेदवार आपला प्रभाव दाखवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत…
रत्नागिरी जिल्ह्यात १६ उमेदवारांची १९ नामनिर्देशनपत्र दाखल
रत्नागिरी, दि. २८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशी एकूण १६ उमेदवारांनी १९ नामनिर्देशनपत्र दाखल केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
विधानसभा मतदार…
जिल्हा माहिती कार्यालयाच्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन,विद्यार्थी आणि माध्यमांसाठी उपयुक्त संदर्भ…
रत्नागिरी, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली निवडणूक पूर्वपीठिका राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच माध्यमांतील पत्रकारांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे गौरवोद्गार…
मनोज जरांगे-पाटील ‘किंगमेकर’ ठरणार-हेमंत पाटील
मुंबई : प्रतिनिधी
दि .२३ ऑक्टोबर २०२४ : राज्यातील ज्या मतदार संघांमध्ये मराठा उमेदवार निवडून येतील, तिथे उमेदवार देण्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.मराठा आंदोलकांच्या या भूमिकेमुळे नवीन सरकार…
आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे : ८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर
रत्नागिरी, दि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य…
भरारी पथक ॲक्शन मोडवर
रत्नागिरी:नियाझ खान
दि. १८ : आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी स्वत: हातखंबा येथील तपासणी…
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची विटा, तासगावला भेट विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा घेतला…
सांगली:प्रतिनिधी
दि. १८ : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील विटा, तासगाव येथे भेट देऊन निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.विटा येथील भेटीत विटा मतदारसंघाचे…
जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये शारदोत्सव अनोख्या उत्साहात!
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.१५ :जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये शारदोत्सव अनोख्या उत्साहात पार पाडला .विद्येची देवता शारदा मातेच्या पुजनाने व पाटी पुजनाने पहिल्या दिवशी सुरवात उत्साहात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सजावट केली, रांगोळी…