Browsing Category

सांगली

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बस अपघातातील जखमींची विचारपूस

सांगली:अय्यान पटेल  दि.१५.) : खानापूर तालुक्यातील रेणावी घाटातील दोन बसच्या अपघातातील जखमींची भेट घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आस्थेने विचारपूस केली व जखमींना दिलासा दिला. उपचारात कुठलीही…

चार कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत; पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ

सांगली: अय्यान पटेल  दि. १० : सांगली जिल्हा पोलीस दलाच्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे चार कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत करण्यात आला. यामध्ये १३४ तोळे सोन्याचे दागिने, ४० किलो चांदी, २८३ मोबाईल आणि…

विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ : ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे  

  सांगली: अय्यान पटेल दि.१२: मिरज तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद शासकीय सेवा उपलब्ध होतील. उर्वरित कामे व विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे…

ळंकी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला दर्जेदार आरोग्यसेवेचे नवे केंद्र : राज्यमंत्री…

सांगली: अय्यान पटेल दि.११: मिरज तालुक्यातील बेळंकी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या आहेत. या रुग्णालयात लवकरच…

व्यावसायिक शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी वेळेत मिळवणे आवश्यक : प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे

सांगली: अय्यान पटेल दि.१०: आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक शिक्षणाचे प्रवेश आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असे आवाहन…

रोजगार मेळाव्याच्या प्रभावी नियोजनासाठी बैठक;महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागावर भर

 सांगली: अय्यान पटेल दि.१०: जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आगामी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा प्रभावीपणे आयोजित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड…

बालकामगार आढळल्यास थेट परवाना रद्द करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली: अय्यान पटेल दि.९: बालकामगार कामावर ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित हॉटेल, कंपनी, वीट भट्टी अथवा कोणतीही आस्थापना असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्या व्यवसायाचा परवाना तात्काळ रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच…

पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे…

सांगली:प्रतिनिधी दि. ४ जुलै २०२६  : पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अपघाताने अडकलेले एक रुपयांचे नाणे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) तज्ज्ञ…

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान  

 सांगली: अय्यान पटेल दि.२: केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीस आज केंद्रीय प्रशासन सुधारणा विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह व…

ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक: जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष  

सांगली: अय्यान पटेल दि.२: ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका पायाभूत सुविधा आणि हवामान बदलाशी संबंधित विशेष कामे या चार प्रमुख क्षेत्रांवर भर देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने…