Browsing Category

इतर जिल्हा

पाटपन्हाळे हायस्कूलच्या 1979 च्या दहावी बॅचचे गेट-टुगेदर: 45 वर्षांनी शालेय मित्रांचा भावनिक मिलन

गुहागर: दिलीप जाधव  पाटपन्हाळे हायस्कूलच्या 1979 च्या दहावी बॅचचे गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात साजरे झाले. तब्बल 45 वर्षांनी शाळेतील मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन मित्रत्वाचे बंध अधिक…

महिला लोकशाही दिन 20 जानेवारी रोजी

रत्नागिरी, दि. 15 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत…

मत्स्य उत्पादन आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या एलईडी बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी…

रत्नागिरी, दि. 13 : एलईडीवर बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी आजपासूनच कारवाईला सुरुवात करा. ट्रॉलर जप्त करा. मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलावी, अशी…

जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी, दि. 12 : जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

पारदर्शी व गतिमान शासन प्रतिमा निर्मितीसाठी महसूल यंत्रणेने कार्य करावे -महसूल मंत्री चंद्रशेखर…

पुणे:प्रतिनिधी  दि.१०जानेवारी २०२५:- महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते. लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण…

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 225 लाभार्थ्यांची मोफत 2 डी इको तपासणी

सांगली: प्रतिनिधी   दि. ११ जानेवारी २०२५ : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत 2 डी इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये एकूण 225 लाभार्थ्यांची…

फडणवीस-ठाकरेंची जोडी एकत्र येणार-हेमंत पाटील

पुणे: प्रतिनिधी  दि .११ जानेवारी २०२५ :राज्यात महायुतीच्या महाप्रचंड विजयानंतर आता देवेंद्र फडणवीस सरकार स्थिरावले आहे.नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची आता शक्यता आहे.केंद्रात अल्पमतात असलेल्या भाजपला मित्र पक्षाच्या मदतीने आणखी भक्कम…

बेपत्ता व्यक्तीबाबत निवेदन

रत्नागिरी, दि.10: छबी रामचंद्र पांचाळ या १२ जून २००३ पासून  औदुंबर चौक, कोकणनगर ता. जि. रत्नागिरी  येथून बेपत्ता आहेत.  या बेपत्ता व्यक्तीचे वय-३५ वर्षे, उंची ४ फूट ५ इंच, रंग निमगोरा, बांधा मध्यम अंगात लाल रंगाची साडी, लाल रंगाचा…

जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १: विद्यार्थ्यांना देणगी स्वरूपात खेळाचे ५० ड्रेस किट्स प्रदान

मळण: दिलीप जाधव जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावांतर्गत खेळासाठी ५० ड्रेस किट्स देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी श्री. वैभव गंगाराम बागवे यांनी आपल्या वडील कै.…

आई निनावी लोवले संघाने पटकावला एकता क्रीडा मंडळ आयोजित ३५ वा कबड्डी स्पर्धेचा चषक

कडवई: एकता क्रीडा मंडळ, करंबेळे आयोजित कै. अनंत रावजी मोरे स्मरणार्थ भव्य कबड्डी स्पर्धेत आई निनावी देवी लोवले संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला दिलीप मोरे यांच्यांकडून देण्यात आलेला चषक व रु. ७,०३५/- चे रोख बक्षीस…
×
12:58